Marathi Science Dictionary Generic selectors Exact matches only Search in title Search in content Post Type Selectors Search in posts Search in pages मराठी विज्ञान शब्दकोशMeaning of ‘Air bladders’ in Marathi‘Air bladders’ चा मराठी अर्थशब्द: Air bladdersउच्चार: एअर ब्लॅडर्सअर्थ: हवेच्या पिशव्या, जलचरांच्या शरीरातील हवा भरू शकतील अश्या पिशव्या.अधिक माहिती: काही जलचर प्राण्यांच्या शरीरांत हवेच्या पिशव्या असतात ज्या त्यांना पाण्यात एकाजागी/ एका ठिकाणी (न बुडता) तरंगत राहण्यासाठी मदत करतात.