अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अधिक माहिती: लैंगिक प्रजननात नर जननपेशीद्वारे फलित झालेल्या मादा जननपेशीला zygote किंवा फलितांड असे म्हणतात. झायगोट चे पुढे मायटॉसिसने विभाजन होऊन पुढच्या पिढीतील सजीवाचे शरीर तयार होते.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा