Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Zoological Parks’ in Marathi
‘Zoological Parks’ चा मराठी अर्थ
शब्द: Zoological Parks
उच्चार: झुलॉजिकल पार्क्स
अर्थ: प्राणीशास्त्रीय उद्याने, प्राणीसंग्रहालये
अधिक माहिती: Zoological Park म्हणजे प्राणीशास्त्रविषयक उद्यान हे सामान्यत: झू (Zoo =प्राणीसंग्रहालय) म्हणून ओळखले जाते. प्राणीसंग्रहालयात रानटी/ वन्य प्राण्यांना पिंजऱ्यामधे बंदिस्त अवस्थेत मध्ये ठेवले जाते. त्यांचे संरक्षण केले जाते आणि तेथे त्यांना त्यांच्या नैसर्गिक निवासस्थाना सारखी परिस्थिती पुरवली जाते. प्राणीसंग्रहालयामधे, निसर्गशास्त्रज्ञ हे प्राण्यांच्या खाण्याच्या सवयी आणि वर्तनाचा अभ्यास करू शकतात. Biodiversity record