अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अधिक माहिती: रोगवाहक मादा एडिस एजिप्ती मच्छराच्या दंशाद्वारे पसरणारा विषाणूसंसर्गजन्य रोग. ताप, डोकेदुखी, सांधेदुखी, स्नायू वेदना, डोळे लाल होणे इ. लक्षणे आहेत. अनेकदा सुरुवातीची लक्षणे दिसत नाहीत. आजार वाढल्यावर चेतासंस्थेमधे बिघाड तसेच अवयव निकामी होऊ शकतात.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा