Marathi Science Dictionary Generic selectors Exact matches only Search in title Search in content Post Type Selectors Search in posts Search in pages मराठी विज्ञान शब्दकोशMeaning of ‘yottabyte’ in Marathi‘yottabyte’ चा मराठी अर्थशब्द: yottabyteउच्चार: योटाबाइटअर्थ: योटा हा शब्द 10²⁴ ही संख्या दर्शवितो. एखादी गोष्ट 10²⁴ च्या पटीत आहे हे दर्शविन्यासाठी योटा हा शब्द वापरला जातो.अधिक माहिती: उदा. 1 योटाबाइट म्हणजे 10²⁴ बाइट