अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अधिक माहिती: रोगवाहक मादा मच्छराच्या दंशाद्वारे पसरणारा विषाणूसंसर्गजन्य रोग. ताप, मळमळ, उलट्या ही लक्षणे आहेत. आजार वाढल्यास हृदय, यकृत, वृक्क यांना गंभीर इजा होऊ शकते.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा