Marathi Science Dictionary Generic selectors Exact matches only Search in title Search in content Post Type Selectors Search in posts Search in pages मराठी विज्ञान शब्दकोशMeaning of ‘World Blood Donation Day’ in Marathi‘World Blood Donation Day’ चा मराठी अर्थशब्द: World Blood Donation Dayउच्चार: वर्ल्ड ब्लड डोनेशन डेअर्थ: जागतिक रक्तदान दिवस, 14 जूनअधिक माहिती: रक्तदानची आवश्यकता, महत्व व रक्तदानाबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 14 जून हा दिवस जागतिक रक्तदान दिवस म्हणून पाळला जातो.