Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Wet cell’ in Marathi
‘Wet cell’ चा मराठी अर्थ
शब्द: Wet cell
उच्चार: वेट सेल
अर्थ: ओला किंवा द्रव विद्युतघट, द्रव स्थितितील विद्युतरासायनिक अभिक्रियेद्वारे विद्युतप्रवाह निर्माण करण्यासाठीचे साधन
अधिक माहिती: ओल्या किंवा द्रव विद्युतघटामधे द्रव स्थितितील विद्युतरसायनं वापरलेली असतात. विद्युतरसायनांदरम्यान रासायनिक अभिक्रिया झाल्यामुळे विद्युत प्रवाह निर्माण होतो. द्रव विद्युतघटांमधून रसायनं सांडण्याची शक्यता असते. त्यामुळे ते वापरण्यास असुरक्षित व अवघड असतात. द्रव विद्युत घट हे मोटारीमधे, इन्व्हर्टर इ. मधे वापरले जातात.