Marathi Science Dictionary Generic selectors Exact matches only Search in title Search in content Post Type Selectors Search in posts Search in pages मराठी विज्ञान शब्दकोशMeaning of ‘Weathering’ in Marathi‘Weathering’ चा मराठी अर्थशब्द: Weatheringउच्चार: विदरिंगअर्थ: खडकाची झीज होणे, क्षरणअधिक माहिती: नैसर्गिक घटक, जसे की पाऊस, वारा, उष्णता इ. चा सतत मारा झाल्यामुळे खडकाचे क्षरण होणे व तुकडे होऊन भुगा बनण्याची प्रक्रिया.