Marathi Science Dictionary Generic selectors Exact matches only Search in title Search in content Post Type Selectors Search in posts Search in pages मराठी विज्ञान शब्दकोशMeaning of ‘Water pollutants’ in Marathi‘Water pollutants’ चा मराठी अर्थशब्द: Water pollutantsउच्चार: वॉटर पोल्युटंट्सअर्थ: जलप्रदूषकेअधिक माहिती: जल प्रदूषणास कारणीभूत ठरणार्या प्रदूषकांना जलप्रदूषके असे म्हणतात. यात जैविक, सेंद्रिय व असेंद्रिय जलप्रदूषके समाविष्ट आहेत.