Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘VPN’ in Marathi
‘VPN’ चा मराठी अर्थ
शब्द: VPN
उच्चार: व्हिपीएन
अर्थ: आभासी खाजगी आंतरजाल
अधिक माहिती: आभासी खाजगी आंतरजाल (Virtual Private Network) हे व्यक्तीची अंकिय साधने (digital devices) जसे की संगणक, भ्रमणध्वनी इ. व आंतरजाल (internet) यांच्या दरम्यान कूटबद्ध (encrypted) सुरक्षित संपर्क स्थापित करते. VPN वापरल्याने व्यक्त्तिची ओळख पटविण्यसाठी आवश्यक असलेला आंतरजाल नियमांनी बनलेला खरा पत्ता (IP address) झाकला जातो व त्यामुळे आंतरजाल वापरकर्त्याची ओळख सुरक्षित राहते.