अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अधिक माहिती: दोन संख्यांपैकी एका संख्येमधे बदल झाल्यास दुसर्या संख्येमधे त्याच प्रमाणात वाढ किंवा घट होणे. समचलन व व्यस्त चलन ही उदाहरणे आहेत. Α (अल्फा) हे ग्रीक अक्षर , चलन याअर्थी वापरले जाणारे चिन्ह आहे.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा