अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अधिक माहिती: आकार व तेजस्विता अस्थिर असणारे तारे. हे तारे सतत आकुंचन-प्रसरण पावत असतात. आकारमानाच्या स्थितीनुसार (व्यस्त प्रमाणात) या तार्याचे तेज कमी जास्त होते. उदा. Polar star = धृव तारा
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा