Marathi Science Dictionary Generic selectors Exact matches only Search in title Search in content Post Type Selectors Search in posts Search in pages मराठी विज्ञान शब्दकोशMeaning of ‘Valve’ in Marathi‘Valve’ चा मराठी अर्थशब्द: Valveउच्चार: व्हॉल्व्हअर्थ: झडप, द्रव प्रवाह नियंत्रक,अधिक माहिती: द्रव पदार्थाचे नळीतील वहन नियंत्रित करण्याचे साधन. प्रवाह बंद-चालु करणे, एकाच दिशेने प्रवाह चालू देणे इ. प्रकारच्या झडपा असतात