Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Valence electrons’ in Marathi
‘Valence electrons’ चा मराठी अर्थ
शब्द: Valence electrons
उच्चार: व्हॅलंसी इलेक्ट्रॉन
अर्थ: संयुजा इलेक्ट्रॉन, अणुमधील सर्वात बाहेरच्या कवचातील इलेक्ट्रॉन
अधिक माहिती: अणूंची संयुजा त्याच्या बाह्यतम (सर्वात बाहेरील) कवचाच्या इलेक्ट्रॉन संरूपणावरून ठरते. त्यामुळे बाह्यतम कवचाला संयुजा कवच म्हणतात. तसेच बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉन म्हणजे संयुजा इलेक्ट्रॉन होत.