अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अधिक माहिती: विशिष्ट संसर्गजन्य रोगाविरुद्ध रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याकरिता शरीरात टोचले जाणारे त्या रोगजंतू (जीवाणू किंवा विषाणू) चे अशक्त केलेले किंवा मृतावस्थेतील सुक्ष्मजंतू किंवा त्या सुक्ष्मजंतूचा काही भाग. लस ही तोंडावाटे किंवा स्नायूमधे टोचून दिली जाते. उदा. पोलिओ लस, बीसीजी लस.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा