Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘User data’ in Marathi
‘User data’ चा मराठी अर्थ
शब्द: User data
उच्चार: युजर डाटा
अर्थ: वापरकर्त्याची महिती
अधिक माहिती: व्यक्तीच्या विविध स्वरूपात असलेल्या माहितीचे खाजगी किंवा गोपनीय स्वरूप. ही माहीती व्यक्तीची खाजगी माहिती असू शकते (उदा. जन्मदिनांक, बॅंक खाते क्रं इ.) किंवा व्यक्तीने सार्वजनिक व्यासपीठांवर निर्माण केलेली माहीती असू शकते (उदा. वेबसाइट वरील कुठले पेज बघीतले, कुठला व्हिडिओ बघीतला, काय सर्च केले इ.). या माहितीला user data किंवा वापरकर्त्याची माहीती असे म्हणतात.