Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Unmanned Aerial Vehicle (UAV)’ in Marathi
‘Unmanned Aerial Vehicle (UAV)’ चा मराठी अर्थ
शब्द: Unmanned Aerial Vehicle (UAV)
उच्चार: अनमॅन्ड एरिअल व्हेईकल
अर्थ: मनुष्याशिवाय हवेत उडणारे वाहन
अधिक माहिती: याला ड्रोन असेही म्हणतात. या हवेत उडणाऱ्या उपकरणाचे विविध उपयोग आहेत. याचा उपयोग छायाचित्रण, सुरक्षा देखरेख, वस्तूंची वाहतूक, लष्करी हल्ला इ. प्रकारे करता येतो. यालाच UAV म्हणजे Unmanned Aerial Vehicle (मनुष्याशिवाय हवेत उडणारे वाहन) असेही म्हणतात.