Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Unitary method’ in Marathi
‘Unitary method’ चा मराठी अर्थ
शब्द: Unitary method
उच्चार: युनिटरी मेथड
अर्थ: एकमान पद्धत
अधिक माहिती: एकमान पद्धत किंवा unitary method ही गणित सोडवण्याची एक पद्धत आहे. या पद्धतीत अनेक वस्तूंच्या मूल्यावरून एका वस्तूचे मूल्य भागाकार करून काढले जाते व एका वस्तूच्या मूल्यावरून अनेक वस्तूंचे मूल्य गुणाकार करून काढले जाते. उदा. 60 रुपयाला 12 आंबे, तर एक आंबा किती रुपयांचा? उत्तर: 60 ÷ 12 = 5 रुपये.