Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Unbalanced forces’ in Marathi
‘Unbalanced forces’ चा मराठी अर्थ
शब्द: Unbalanced forces
उच्चार: अनबॅलन्स्ड फोर्सेस
अर्थ: असंतुलित बले
अधिक माहिती: एकमेकांच्या विरुद्धदिशेने प्रयुक्त झालेल्या असमान बलांना unbalanced forces किंवा असंतुलित बले असे म्हणतात. उदा. दोन्ही पारड्यात असमान/वेगवेगळे वजन ठेवलेला तराजू. जर दोन बले एकाच वस्तूवर परस्पर विरुद्ध बाजूने लावली तर, त्यांचा फरकाइतके बल त्या वस्तूवर प्रयुक्त होते.