Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Unani’ in Marathi
‘Unani’ चा मराठी अर्थ
शब्द: Unani
उच्चार: युनानी
अर्थ: प्राचीन युनान (ग्रीस) देशात उगम असलेली उपचार पद्धती
अधिक माहिती: या उपचारपद्धतीचा उगम प्राचीन काळात ग्रीस या देशात झाला. या देशाला युनान असे म्हटले जात असल्याने या उपचारपद्धतीला युनानी उपचारपद्धती असे नाव पडले. या उपचारपद्धतीत औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पती, नैसर्गिक पदार्थ, आहारातील बदल व इतर पर्यायी उपचारांचा वापर रोगोपचारासाठी केला जातो.