Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Ultrasonic sound’ in Marathi
‘Ultrasonic sound’ चा मराठी अर्थ
शब्द: Ultrasonic sound
उच्चार: अल्ट्रासॉनिक साउंड
अर्थ: श्राव्यातीत/स्वनातीत ध्वनी, मनुष्याला ऐकू येणार्या सर्वात जास्त वारंवारितेपेक्षा जास्त वारंवारितेचा आवाज
अधिक माहिती: 20,000 Hz पेक्षा जास्त वारंवारितेचा ध्वनी मनुष्याला ऐकू येत नाही. ज्या ध्वनीची वारंवारिता 20,000 Hz पेक्षा जास्त असते अशा ध्वनीला ultrasonic sound किंवा श्राव्यातीत / स्वनातीत ध्वनी असे म्हणतात.