Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Turbine’ in Marathi
‘Turbine’ चा मराठी अर्थ
शब्द: Turbine
उच्चार: टर्बाइन
अर्थ: विद्युतनिर्मिती संयंत्र
अधिक माहिती: विद्युतनिर्मिती संयंत्राचा वापर करून वाफ, वारा, वाहते पाणी इ. च्या गतिज उर्जेचे रुपांतर विद्युत उर्जेमधे केले जाते. गतिज उर्जेचा वापर करून turbine किंवा विद्युतनिर्मिती यंत्रांचे पाते फिरवले जाते ज्यांमुळे आतील तारांचे वेटोळे चुंबकीय क्षेत्रामधे फिरवले जाते. तारेच्य वेटोळ्यामधे विद्युतचुंबकीय प्रवर्तनामुळे विद्युतप्रवाह निर्माण होतो.