Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Tsunami’ in Marathi
‘Tsunami’ चा मराठी अर्थ
शब्द: Tsunami
उच्चार: त्सुनामी
अर्थ: त्सुनामी, महासागराच्या तळाशी झालेल्या भूकंपामुळे निर्माण होणार्या प्रचंड लाटा
अधिक माहिती: महासागराच्या तळाशी भूकंप झाल्यामूळे महासागरात प्रचंड उर्जेच्या लाटा तयार होतात. या लाटा उगमस्थानापासून किनार्या कडे येताना त्यांची उंची वाढत जाते (100 फुटांपर्यंत). या प्रचंड लाटा किनार्यावर आत दूरपर्यंत आदळतात व प्रचंड जीवीतहानी व संपत्तीचे नुकसान करतात. जपानी भाषेत या लाटांना त्सुनामी लाटा असे म्हणतात.