अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अर्थ: हायड्रोजन चे तीन अणुवस्तुमानांक असणारे समस्थानिक, ³₁H
अधिक माहिती: हायडोजन/प्रोटिअम (¹₁H) च्या केंद्रकात फक्त एक प्रोटॉन असतो मात्र त्याचा समस्थानिक ट्रीटिअम (₃₁H) च्या केंद्रकामधे एक प्रोटॉन व दोन न्युट्रॉन असतात. त्यामुळे ट्रीटिअम चा अणुवस्तुमानांक तीन असतो
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा