Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Tricuspid valve’ in Marathi
‘Tricuspid valve’ चा मराठी अर्थ
शब्द: Tricuspid valve
उच्चार: ट्रायकस्पिड व्हॉल्व्ह
अर्थ: त्रिदली झडप
अधिक माहिती: हृदयाच्या उजव्या भागाती त्रिदली झडपेमुळे (ट्रायकस्पीड व्हाल्व्ह) दोन कप्पे होतात. उजवेवे अलिंद (राइट ॲट्रिअम) व उजवे निलय (राइट व्हेंट्रिकल). उजवे अलिंद (राइट ॲट्रिअम) आकुंचन पावल्यावर त्यातील रक्त त्रिदली झडपेतून (ट्रायकस्पीड व्हाल्व्ह) उजव्या निलयामधे (राइट व्हेंट्रिकल) मधे उतरते. या एकाच दिशेने रक्त जाऊ शकते. उजवे निलय (राइट व्हेंट्रिकल) आकूचन पावल्यावर हे रक्त उलट जाऊ शकत नाही कारण उलट्या दिशेने रक्ताच्या दबावामुळे त्रिदली झडप बंद होते.