अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अर्थ: कल्हई करणे, तांब्यापितळेच्या भांड्यांना Tin म्हणजेच कथिल धातूचा लेप देणे याला कल्हई करणे असे म्हणतात.
अधिक माहिती: क्षरण होऊ नये म्हणून तसेच आम्लधर्मी (उदा. दही, ताक इ.) अन्नपदार्थांसोबत रासायनिक क्रिया होऊ नये म्हणून तांब्यापितळेच्या भांड्यांना Tin म्हणजेच कथिल धातूचा लेप देतात.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा