Marathi Science Dictionary Generic selectors Exact matches only Search in title Search in content Post Type Selectors Search in posts Search in pages मराठी विज्ञान शब्दकोशMeaning of ‘Thermal power plant’ in Marathi‘Thermal power plant’ चा मराठी अर्थशब्द: Thermal power plantउच्चार: थर्मल पॉवर प्लॅंटअर्थ: औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रअधिक माहिती: उष्णता उर्जेचा स्त्रोत दगडी कोळसा, नैसर्गिक वायू इ. चा इंधन म्हणून वापर करून करून वीज निर्मिती करणारा वीज प्रकल्प.