Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Test tube baby’ in Marathi
‘Test tube baby’ चा मराठी अर्थ
शब्द: Test tube baby
उच्चार: टेस्ट ट्युब बेबी
अर्थ: गर्भधारणेपुर्वी काचनलिकेत फलन झालेले अर्भक
अधिक माहिती: याला इन व्हिट्रो फर्टिलायझेशन असेही म्हणतात. अपत्यप्राप्तीमधे शुक्रपेशींचे अल्प प्रमाण, अंडपेशी अंडनलिकेमध्ये प्रवेश करण्यात असलेले अडथळे इत्यादी कारणांमुळे अदथळा येत असेल तर अपत्यप्राप्तीसाठी IVF म्हणजे In Vitro Fertilization तंत्रज्ञान वापता येते. या तंत्रामध्ये पित्याकडून मिळवलेले शुक्रजंतू (स्पर्म) व मातेकडून मिळवलेल्या अंडपेशी (एग सेल) या दोन युग्मकांचे फलन काचनलिकेमध्ये (Test tube) मधे घडवून आणले जाते आणि तयार झालेला भ्रूण योग्य वेळी मातेच्या गर्भाशयात रोपण केला जातो.