Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Taxidermy’ in Marathi
‘Taxidermy’ चा मराठी अर्थ
शब्द: Taxidermy
उच्चार: टॅक्झीडर्मी
अर्थ: मृत प्राणी भुसा भरून नैसर्गिक जिवंत स्वरुपासारखा जतन करण्याचे शास्त्र
अधिक माहिती: Taxidermi म्हणजे प्रदर्शन किंवा अभ्यासाच्या उद्देशाने प्राण्यांचे शरीर हे भुसा भरून आर्मेचरच्या वर बसवून जतन करण्याची कला व विज्ञान. पक्षी आणि प्राण्यांचे भुसा भरून नैसर्गिक जिवंत स्वरुपासारखे जतन केलेले शरीराचे बाह्यस्वरूप हे प्रदर्शनासाठी ठेवलेले असतात.