Marathi Science Dictionary Generic selectors Exact matches only Search in title Search in content Post Type Selectors Search in posts Search in pages मराठी विज्ञान शब्दकोशMeaning of ‘Tax liability’ in Marathi‘Tax liability’ चा मराठी अर्थशब्द: Tax liabilityउच्चार: टॅक्स लायबिलिटीअर्थ: करदायित्वअधिक माहिती: व्यक्ती किंवा कंपनीला संबंधीत आर्थिक वर्षासाठी शासनाला देय असणार्या विविध करांच्या एकूण रकमेला Tax liability किंवा करदायित्व असे म्हणतात.