Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Tax evasion’ in Marathi
‘Tax evasion’ चा मराठी अर्थ
शब्द: Tax evasion
उच्चार: टॅक्स इव्हेजन
अर्थ: करचोरी, कर न भरण्याची प्रवृत्ती, योग्य करापेक्षा कमी कर भरणे
अधिक माहिती: प्रचलित कायद्यानुसार शासनाला देय असणारी करांची रक्क्म पूर्णपणे न देण्यासाठी पळवाटा शोधणे व कर कमी प्रमाणात भरावा लागावा यासठी गैरकायदेशीर मार्गांचा वापर करून उत्पन्न कमी दाखवणे किंवा खर्च आहे त्यापेक्षा जास्त दाखवून तोटा दाखवणे अशाप्रकारच्या विविध कृतींचा समावेश Tax evasion किंवा पूर्ण कर भरणे टाळणे असे म्हणतात.