Marathi Science Dictionary Generic selectors Exact matches only Search in title Search in content Post Type Selectors Search in posts Search in pages मराठी विज्ञान शब्दकोशMeaning of ‘Tanning center’ in Marathi‘Tanning center’ चा मराठी अर्थशब्द: Tanning centerउच्चार: टॅनिंग सेंटरअर्थ: कातडी कमावण्याची केंद्रेअधिक माहिती: मृत प्राण्यांच्या कातडीपासून टिकावू चामडे तयार करण्याची जागा. या प्रक्रियेमुळे मोठ्या प्रमाणावर जलप्रदूषण होते.