Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Swine flu’ in Marathi
‘Swine flu’ चा मराठी अर्थ
शब्द: Swine flu
उच्चार: स्वाईन फ्ल्यू
अर्थ: स्वाईन फ्ल्यू, डुक्करताप, वराहज्वर
अधिक माहिती: इन्फ्लुएन्झा ए (H₁N₁) या विषाणुमुळे हा रोग होतो. हा रोग डुकरांमध्ये आढळणाऱ्या विषाणूंमुळे होतो. डुकरांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीला या विषाणूंची बाधा होऊ शकते. व त्या रोगी व्यक्तीच्या नाकातील व घशातील स्राव व थुंकीतून इतर व्यक्तींमधे स्वाईन फ्ल्यूच्या विषाणूंचा प्रसार होऊ शकतो. धाप लागणे किंवा श्वसनाला अडथळा निर्माण होणे, घसा खवखवणे, शरीर दुखणे ही या रोगाची लक्षणे आहेत.