Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Suspension mixture’ in Marathi
‘Suspension mixture’ चा मराठी अर्थ
शब्द: Suspension mixture
उच्चार: सस्पेंशन मिक्स्चर
अर्थ: निलंबन प्रकारचे मिश्रण
अधिक माहिती: द्रव आणि स्थायूकण (ज्यांचा व्यास 10ˉ⁴ मीटर पेक्षा जास्त आहे) यांच्या विषमांगी मिश्रणाला suspension किंवा निलंबन असे म्हणतात. निलंबनातील स्थायूकणांचा व्यास 10ˉ⁴ मीटर पेक्षा जास्त असतो. यातून प्रकाश आरपार जात नाही. निलंबनातील कण सहसा गाळून वेगळे करता येतात. उदा. गढुळ पाण्यातील मातीचे कण