Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Surfactant’ in Marathi
‘Surfactant’ चा मराठी अर्थ
शब्द: Surfactant
उच्चार: सर्फेक्टंट
अर्थ: पृष्ठसक्रिय पदार्थ
अधिक माहिती: अपमार्जक / साबण मिसळलेले पाणी अनेक प्रकारच्या पृष्ठभागांवर सहज पसरते. पृष्ठभागावर सहज पसरण्याच्या या गुणधर्माला surface activity किंवा पृष्ठसक्रियता असे म्हणतात. साबणासारख्या पृष्ठसक्रियता दर्शविणार्या पदार्थांना surfactant किंवा पृष्ठसक्रिय पदार्थ असे म्हणतात.