अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अधिक माहिती: पेशी जुनी किंवा खराब झाली तिचे कार्य बिघडते. तिच्या जागी नवी पेशी निर्माण करण्यासाठी अशी जीर्ण पेशी नष्ट करण्यासाठी आत्मघातकी लयकारिका फुटतात व त्यातील विकरे स्वत:च्याच पेशीचे पचन करतात व त्या पेशीला नष्ट करतात.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा