Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Structural organization’ in Marathi
‘Structural organization’ चा मराठी अर्थ
शब्द: Structural organization
उच्चार: स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन
अर्थ: संघटनात्मक रचना, संघटनात्मक बांधणी
अधिक माहिती: कूठल्याही संस्था, वास्तू, इमारत इ. च्या संघटनेमधील विविध एकक व संघटनात्मक पातळ्या. उदा. सदस्य, कार्यकारी मंडळ, सल्लागार, सचिव, अध्यक्ष हे एखाद्या संस्थेच्या संघटनात्मक रचनेचे घटक असतात. पाया, विटा, भिंती, छत, खोली, मजला हे एखाद्या इमारतीच्या संघटनात्मक रचनेचे घटक असतात. सजीवांच्या शरीराच्या संघटनात्मक रचनेमधे पेशी, ऊती, इंद्रिय व इंद्रियसंस्था अशा पातळ्या असतात.