Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Strainmeter’ in Marathi
‘Strainmeter’ चा मराठी अर्थ
शब्द: Strainmeter
उच्चार: स्ट्रेनमीटर
अर्थ: पृथ्वीच्या भूस्थितीमधे/ रचनेमधे होणारे बदल मोजण्यासाठी वापरले जाणारे उपकरण
अधिक माहिती: linear Strainmeter हे उपकरण भूभागावरील दोन बिंदूंदरम्यानचे अंतर मोजण्यासाठी वापरले जाते. भूस्तरातील हालचालीमूळे निर्माण झालेला ताण याद्वारे अभ्यासता येतो. कमी अंतरासाठी घन पदार्थाचा (लोखंडी पाइप, क्वार्ट्झचा दंडगोल इ.) वापर केला जातो तर लांब अंतरासाठी लेझर इंटरफेरोमीटरचा वापर केला जातो.