Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Standard measure’ in Marathi
‘Standard measure’ चा मराठी अर्थ
शब्द: Standard measure
उच्चार: स्टॅंडर्ड मेजर
अर्थ: प्रमाण माप
अधिक माहिती: मोजमापचे कायदेशीररित्या ठरवलेले प्रमाण माप. उदा. वजनाचे किलोग्रॅम चे प्रमाण, तसेच अंतराचे मीटरचे प्रमाण. भारतात, नवी दिल्ली येथे असलेल्या नॅशनल फिजिकल लॅबोरॅटोरी या संस्थेत मीटर, किलोग्रॅम, सेकंद, केल्विन, अँपिअर, कँडेला ह्या सहा मूलभूत एककांची प्रमाणे ठेवली आहेत.