Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Stain’ in Marathi
‘Stain’ चा मराठी अर्थ
शब्द: Stain
उच्चार: स्टेन
अर्थ: रंजक, पेशी रंगवण्यासाठी वापरला जाणारा शुद्ध रंग, डाग
अधिक माहिती: साध्या सुक्ष्मदर्शकाखाली पेशींचे जसेच्या तश्या स्थितीत निरिक्षण केले जाऊ शकत नाही कारण पेशी बर्याच प्रमाणात पारदर्शक असतात. या पेशीवर रंग चढवल्यास त्यांचे निरिक्षण करणे सोपे बनते. तसेच पेशीतील विविध भागांच्या रासायनिक वैशिष्ट्यांचा वापर करून एकाच पेशीत विविध रंग देता येऊ शकतात. पेशींना रंग देण्यासाठी विविध प्रकारचे शुद्ध स्वरूपातील रंग वापरले जातात त्यांना stain किंवा रंजक असे म्हणतात.