अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अधिक माहिती: एकाच मूलद्रव्याची समस्थानिके (समान अणुअंक मात्र भिन्न न्युट्रॉन संख्येमुळे भिन्न अणुवस्तुमानांक असलेले अणु) ज्यांचे केंद्रक स्थिर असते (जी त्यांच्या केंद्रकातून किरणोत्सार उत्सर्जीत करत नाहीत) उदा. नायट्रोजन -15, ड्युटेरिअम (²H) इ.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा