Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Spore formation’ in Marathi
‘Spore formation’ चा मराठी अर्थ
शब्द: Spore formation
उच्चार: स्पोर फॉर्मेशन
अर्थ: बीजाणू निर्मिती प्रक्रिया
अधिक माहिती: बीजाणू ही अशी विशेष पेशी असते जी प्रतिकूल परिस्थितीमधे टिकून राहण्यास सक्षम असते. बीजाणू ही अत्यंत कठीण आवरणात असलेली सुप्तावस्थेतील पेशी असते. जिवाणू तसेच बुरशी अलैंगिक प्रजननाचा मार्ग म्हणून spore किंवा बीजाणू निर्मिती करतात. अनुकूल परिस्थितीत बीजाणू आपली सुप्तावस्था संपुष्टात आणून पुढच्या पिढीचे शरीर निर्माण करतात.