अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अर्थ: स्पिंडल तंतू, विभाजन होत असलेल्या युकॅरिऑटिक पेशीमधे दोन ध्रृवांवर असणार्या स्पिंडल पासून निघणारे स्पिंडल फायबर/तंतू. हे स्पिंडल फायबर क्रोमोझोम्स ला ध्रृवांकडे खेचतात.
अधिक माहिती:
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा