Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Sound box’ in Marathi
‘Sound box’ चा मराठी अर्थ
शब्द: Sound box
उच्चार: साउंड बॉक्स
अर्थ: स्वरयंत्र, घश्यातील आवाज निर्माण करणारा अवयव
अधिक माहिती: स्वरयंत्राद्वारे फुफ्फुसांमधून जोराने ढकललेल्या हवेमधे कंपने निर्माण करून आवाज निर्माण केला जातो. पुरुषांमधे स्वरयंत्राचा आकार मोठा असतो त्यामुळे गळ्यामधे मोठा भाग बाहेर वाढल्यासारखा दिसतो याला ॲडम्स ॲपल असे म्हणतात. पुरुषांमधे स्वरयंत्राचा आकार मोठा असल्यामुळे पुरुषांचा आवाज जास्त भरीव व कमी पट्टितला (खर्जातील) असतो.