Marathi Science Dictionary Generic selectors Exact matches only Search in title Search in content Post Type Selectors Search in posts Search in pages मराठी विज्ञान शब्दकोशMeaning of ‘Solid in solid mixture’ in Marathi‘Solid in solid mixture’ चा मराठी अर्थशब्द: Solid in solid mixtureउच्चार: सॉलिड इन सॉलिड मिक्स्चरअर्थ: स्थायूमध्ये स्थायू प्रकारचे मिश्रणअधिक माहिती: हा मिश्रणाचा एक प्रकार आहे. उदा. पितळ, पोलाद, स्टेनलेस स्टील असे संमिश्र धातू