Marathi Science Dictionary Generic selectors Exact matches only Search in title Search in content Post Type Selectors Search in posts Search in pages मराठी विज्ञान शब्दकोशMeaning of ‘Sodium -24’ in Marathi‘Sodium -24’ चा मराठी अर्थशब्द: Sodium -24उच्चार: सोडिअम -24अर्थ: सोडिअम -24, सोडिअमचे किरणोत्सारी समस्थानिक ज्याचा अणुवस्तुमानांक 24 आहेअधिक माहिती: सोडिअम -24 चा उपयोग शरीरात सोडिअमच्या शोषणाचे निदान करण्यासाठी तसेच जमिनीखालून गेलेल्या नळांमधील चीरा/गळती शोधण्यासाठी होतो.