Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘SMS banking’ in Marathi
‘SMS banking’ चा मराठी अर्थ
शब्द: SMS banking
उच्चार: एस.एम.एस. बॅंकिंग
अर्थ: बॅंकेतील जमाठेव शिल्लक, व्यवहार पिन, देवाणघेवाण झालेली रक्कम इ. माहिती भ्रमणध्वनी/ मोबाईल फोन लघूसंदेश (SMS) द्वारे खातेधारकाला पाठविण्याची सेवा.
अधिक माहिती: उदा. खातेधारकाने आपल्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून बॅंकेच्या विशिष्ट सेवा क्रमांकावर कॉल किंवा SMS द्वारे संपर्क केल्यास थोड्या वेळात खातेधारकाच्या मोबाइल वर sms द्वारे खात्यासंबंधी माहीती प्राप्त होते.