Marathi Science Dictionary Generic selectors Exact matches only Search in title Search in content Post Type Selectors Search in posts Search in pages मराठी विज्ञान शब्दकोशMeaning of ‘Small intestine’ in Marathi‘Small intestine’ चा मराठी अर्थशब्द: Small intestineउच्चार: स्मॉल इंटेस्टाइनअर्थ: लहान आतडेअधिक माहिती: मनुष्याचे लहान आतडे सुमारे सहा मीटर लांब असतात. लहान आतडे अन्नाचे पचन व व त्यातील पोषक पदार्थांचे शोषण करण्याचे कार्य करतात.