Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Sloping branches’ in Marathi
‘Sloping branches’ चा मराठी अर्थ
शब्द: Sloping branches
उच्चार: स्लोपिंग ब्रॅंचेस
अर्थ: उतरत्या फांद्या, तिरप्या किंवा जमिनीच्या दिशेने झुकलेल्या फांद्या
अधिक माहिती: हिमप्रदेशांमध्ये खूप हिमवृष्टी/बर्फवृष्टी होत असते. येथील वृक्षांच्या फांद्या तिरप्या किंवा जमिनीच्या दिशेने झुकलेल्या आकारच्या असल्यामुळे या वनस्पतींचा आकार cone किंवा शंकूच्या आकारासारखा होतो यामुळे या वनस्पतींवर बर्फ साचून राहात नाही.